श्री संत ज्ञानेश्वर - २

  • 8k
  • 3.8k

श्री संत ज्ञानेश्वर २ज्ञानेश्वरांचे घराणे पैठणजवल असलेल्या आपे गावाच्या कुलकरण्यांचे,माध्यंदिन शाखेचे देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हणाचे होते.त्यांचे गोत्र वत्स होते.हरिहरपंत कुलकर्णी हे या घराण्यातील ज्ञात असलेले पाहिले पुरुष होत.हरिहरपंतांस रामचंद्रपंत इ केशवपंत ही दोन मुले व मोहनाबाई हि मुलागी .केशवपंत लहानआणीच निवर्तले.हरिहर पंतानंतर,रामचंद्र पंत त्यांचे चिरंजीव गोपाळपंत त्यांचे चिरंजीव त्र्यंबकपंत त्र्यंबकपंत हे ज्ञानदेवांचे पणजोबा ते यादव राजाच्या नोकरीत होते बीड देशाचे अधिकारी म्हणून तुणी काही वर्षे काम पाहिले.पंत व हरिहर अंत असे त्यांचे दोन पुत्र होते.यादव रॅजा करिता लढत असतांना हरिहरपंत धारातीर्थी अडले.त्यामुळे त्र्यंबकपंतांस वैराग्य उत्पन्न झाले.पुढे त्यांना गोरक्षनाथांचा अनुग्रह झाला.”.त्यांची समाधी आपेगावी आहे.त्र्यंबक पंतांचे ज्येष्ठ पुत्र गोविंदपंत हे ज्ञानदेवांचे आजोबा.त्यांच्या पत्नीचे