महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग ४

  • 3.1k
  • 1.4k

दोन महिन्यानंतर.......... सकाळी साडे सातच्या दरम्यान... मला रियाचा फोन आला होता. मी उचलू शकलो नाही. दिवस रात्र एक करून मी कादंबरीला विराम दिला. संपूर्ण लिहून झाली."माधव....! चल उठ रे...! नऊ वाजले आहेत" मॉम धक्के मारून उठवत होती. ती मला वारंवार कॉलेजला जाण्याचे सांगत होती. आज माझी तशी मनस्थितीही नव्हती. त्यात मला फादरचे मित्र रतन ह्यांनी मला प्रकाशकांचा फोन नंबर दिला होता.त्यांना मी फोन लावून आज येतो असे सांगितले.त्यांनी मला सकाळी अकाराची वेळ दिली होती.माझ्या फोनवर पत्ता सेंड केला. साधारण दहा मिनिटात मी ताजा तवाना झालो. मॉमने मला नाश्ता म्हणून डोसा केला होता. पिवळ्या रंगाचे शर्ट व काळी पॅन्ट घातली."मॉम मला