3.मला जगायचे आहे.....मुक्ताला कळून चुकलं होतं की आता पुढे काय होणार आहे.......समाजात अशा अनेक गोष्टी घडत असतात.... रोज कोणी ना कोणी त्याला बळी पडत .पण काय आहे ना जोवर आपल्यावर येतं नाही .तोपर्यंत त्याची झळ लागत नाही ,तोपर्यंत त्याची वेदना आपल्याला समजुच शकत नाही .......आपल्या समाज्यात कित्तेक मुलीची लग्न त्याच्या मनाविरुद्ध होतात..... त्यात ना तीला बोलायचा अधिकार असतो ना नकार द्यायचा.....गांधीजी च्या तीन माकडासारखंची सेम अवस्था असते त्यांची ना बघा ना बोला ना ऐका....तिच्या भावना तिची स्वप्ने तिचं सारं भविष्याच त्या होमकुंडात जळून जात. मागे उरते ती एक सजीव दिसणारी कटपुतली ..... आणि त्यातूनही