EPISODE 3 सौभाग्याची शपथ माणसाचा भुतकाळ हा एका कोळ्याच्या जळमटासारखा असतो, कितीही विसरण्याचा प्रयत्न केला , किंवा नशीबातून कितीही साफ करायचं प्रयत्न केलं तरी तो कधी ना कधी येऊन पुन्हा - त्याच जागी येऊन चिटकत बस्तान मांडतो - आदीनचही तसंच होतं - 6 वर्षापुर्वी ह्याच , ह्याच मुलीमुळे त्याने भारत देश सोडलेला- तिला विसरण्यासाठी , तिची एक एक आठवण चेतनेतून घालवण्यासाठी त्याने - ह्दयावर पाषाणाचे वार झेळलेले - तब्बल 2:5 वर्ष अथक प्रयत्नाने तो तिला विसरलेला - आज 6 वर्ष झालेली...- आदीन तिला कायमचा विसरलेला - पण