नेताजींचे सहवासात

(7)
  • 28k
  • 13
  • 9.3k

नेताजींचे सहवासात प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33 (1) कै. पुरुषोत्तम. ना. ओकांच्या ४ डिसेंबर (२००७) ला पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो. कै. काकांनी ह्या पुस्तकांतून त्यांच्या व नेताजींच्या सहवासात घडलेल्या घटना आणि त्यातून नेताजींच्या स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातील मराठीबाजाने केलेल्या लिखाणात पुनांच्या वैशिष्ठ्य़पूर्ण लेखनपद्धतीचा व शब्दसंचयाचा परिचय मिळतो. त्याचा प्रत्यय म्हणजे पुस्तकाचे शीर्षकः नेताजीं'च्या' ऐवजी त्यानी 'चे' असा प्रत्यय लावला आहे.पुस्तकात एकंदर १२ प्रकरणे असून शेवटची दोन २००० सालच्या आवृतिच्या निमित्ताने भर घालून प्रकाशित झाली होती. माझ्या हातात या पुस्तकाची तिसऱ्या आवृत्तिची प्रत ऑक्टोबर २०१३ मधे

Full Novel

1

नेताजींचे सहवासात - 1

नेताजींचे सहवासात प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33 (1) कै. पुरुषोत्तम. ना. ओकांच्या ४ डिसेंबर (२००७) ला पुण्यतिथी त्यांच्या पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो. कै. काकांनी ह्या पुस्तकांतून त्यांच्या व नेताजींच्या सहवासात घडलेल्या घटना आणि त्यातून नेताजींच्या स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातील मराठीबाजाने केलेल्या लिखाणात पुनांच्या वैशिष्ठ्य़पूर्ण लेखनपद्धतीचा व शब्दसंचयाचा परिचय मिळतो. त्याचा प्रत्यय म्हणजे पुस्तकाचे शीर्षकः नेताजीं'च्या' ऐवजी त्यानी 'चे' असा प्रत्यय लावला आहे.पुस्तकात एकंदर १२ प्रकरणे असून शेवटची दोन २००० सालच्या आवृतिच्या निमित्ताने भर घालून प्रकाशित झाली होती. माझ्या हातात या पुस्तकाची तिसऱ्या आवृत्तिची प्रत ऑक्टोबर २०१३ मधे ...Read More

2

नेताजींचे सहवासात - 2

नेताजींचे सहवासात प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33 भाग 2 प्रस्तावना -... पु.ना. ओकांच्या पुस्तकाचा मुकुटमणी आहे त्या 10- बाबत ते प्रस्तावनेत प्रखरपणे उल्लेख करतात की ‘इसापनीती, पंचतंत्र अथवा हितोपदेश इत्यादि ग्रंथ जसे काऊ-चिऊच्या गोष्टी सांगण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाहीत तद्वत प्रस्तूत ग्रंथही केवळ मनोरंजनासाठी लिहिलेला नाही. त्याच प्रमाणे "सुभाष लीलामृत" अथवा “सुभाष महात्म्य" या दृष्टीने प्रस्तूत ग्रंथाकडे पाहणे चुकीचे ठरेल……लेखक व वाचकांचा स्वातंत्र्यपुर्व काळातील आपल्या समाजातील घटनांचा अन्योन्य संबंध कसा आहे, यावर ते म्हणतात, 'वाचकांच्या आवडीनिवडी भिन्न असतात. सर्वांचे समाधान करू पाहणाऱ्या लेखकाची स्थिती इसापनीतील गोष्टीप्रमाणे गाढव विकावयास नेणाऱ्या म्हाताऱ्यासारखी व्हायची! गिऱ्हाईकांच्या चटावलेल्या जिभेस भजी, भेऴ, उसळ, मिसळ, ...Read More

3

नेताजींचे सहवासात - 3

नेताजींचे सहवासात प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33 नेताजींचे सहवासात नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग ३(अ) मित्रांनो,आज सुभाषचंद्र बोस जयंती आहे. त्या निमित्ताने या पुस्तकाचा परिचय भाग 3 सादर करीत आहे.आज तिथीनुसार स्वामी विवेकानंदांची जयंतीही साजरी होत आहे. (दिनांकानुसार दि 12 जानेवारी) भाग 3 (अ) - नेताजी निवास सिंगापूर बेटाच्या पुर्व किनाऱ्यावर समुद्रकाठी एकएका धनिकांचे ऐसपैस बंगले आहेत. त्या विभागास ‘कातोंग’ म्हणतात. स्थानिक लोकांच्या धनाने, श्रमाने बांधलेल्या या इमारतीत पाश्चात्यांची चैनबाजी चालत असे. अतिपुर्व युद्धाची वावटळ सुरू होऊन इंग्रजांचे राज्यछत्र उडू लागल्या बरोबर ऐषआराम करणारे युरोपियन, अमेरिकन, ज्यू, अरब, चिनी इत्यादि अठरापगड जातींचे लोक दाही दिशांना पांगले, ...Read More

4

नेताजींचे सहवासात - 4 - अंतिम भाग

नेताजींचे सहवासात प्रेषक, शशिकांत ओक, Fri, 06/12/2013 - 00:33 नेताजींचे सहवासात पुढील उरलेला भाग 3 (आ)– ‘निवासातील नोकरवर्ग’ वाचकांच्या भाग 3 (आ) - नेताजी निवास सिंगापूर वास्तव्यातील निवासातील नोकरवर्ग बर्लिनहून नेताजींबरोबर आलेले श्री स्वामी व हसन सुमारे दीड वर्षापर्यंत नेताजींचे चिटणीस म्हणून काम पहात. शिवाय स्वातंत्र्य सैनिकातून श्री रावत हे गढवाली ग्रहस्थ लष्करी सहायक म्हणून दिमतीस दिलेले होते. एक शीख ग्रहस्थ श्री समशेरसिंग व एक चाळीशी उलटलेले गुरखा सुभेदार, नेताजींचे अंगरक्षक म्हणून काम करीत. जपानी भाषा व अथवा व्यक्तींशी संबंध आणणारी सर्व कामे सुलभतेने व्हावीत म्हणून एका उच्च सरदार कुळातील श्री कोबायाशी हे जपानी तरूण नेताजींच्या दिमती हजर असत. ...Read More