१ तास भुताचा

(21)
  • 102.5k
  • 5
  • 48.4k

आकाशात काल मिटट काळोख पसरल होत .ह्याच रात्री आज चंद्र मात्र गैरहजर होता .जणू ती अपशकुनी अमावस्या आजच्या दिवशी आली असावी. हे तो भासवून देत होता.अमावस्या असल्याने अंधाराने पुर्णत काजळ फासल होत.प्रकाश नसणा-या जागेला जणू त्याने घट्ट मिठी मारत काजळी रुप दिल होत.शहरातली रस्त्यांवर मोकळी ,हिंडणारी कुत्री-मांजर आज गळाफाडून रडत, विव्हलत होती . काळ्या रंगाचे ते ढग धोक्याची जाणीव करुन देत होते. ........ बाजूलाच एक 20 मजली मोठी बिल्डींग दिसुन येत होति. मोठ्या गेट बाजूला एक watchman साध्या प्लास्टीकच्या खुर्चीत बसला होता .निला शर्ट ,काळी पेंट असा त्याचा पेहराव होता . राहुन राहुन तो आपले टपोरे लाल डोळे घेऊन एका ,सायको सारखा आजुबाजूला पाहत होता . त्याच बिल्डींगच्या flat नं: 103 मध्ये " अपर्णा ? अग झाल की नाही , किती उशिर ?"

Full Novel

1

१ तास भुताचा - भाग 1

चेटक्याच जंगल भाग 1..... S.....1 ..- चेटक्या . [मित्रांनो चेटक्याच जंगल हे एक अशाप्रकारच भयानक जंगल आहे .ज्या जंगलात प्रकारच्या भुतांचा वास आहे . आणि त्यासोबतच जो कोणी मनुष्य चेटक्याच्या जंगलाची अमावास्याच्या दिवशी , वेस ओलांडून आत जातो तो पुन्हा कधीच परत येत नाही . ....... ] साध त्याच मढ सुद्धा.. पाहिल्या सीज़न मधल भुत खुद: चेटक्या चेटक्याच जंगल - 1] चेटक्या ... काल्पनिक भयकथा वेळ रात्रीची 8 :30 अद्यात सोसायटी... आकाशात काल मिटट काळोख पसरल होत .ह्याच रात्री आज चंद्र मात्र गैरहजर होता .जणू ती अपशकुनी अमावस्या आजच्या दिवशी आली असावी. हे तो भासवून देत होता.अमावस्या असल्याने अंधाराने ...Read More

2

१ तास भुताचा - भाग 2

लेखक.!- जयेश.. झोमटे.. नवरात्रीचा गोंडा... रात्रीचा किरर्र काळोख पसरलेला . जंगलातले रातकीडे विशिष्ट प्रकारच्या आवाजाने किर्र, किर्र्त मृत्युगीत गात पिवळ्या रंगाच चमकणा-या काजवाच प्रकाश जणु हडळीच्या पिवळ्याजर्द डोळ्यांप्रमाणे भासून येत होत. कोकनातल्या जंगलात आज जाड धुक पसरलेल, त्यासमवेतच वातावरणात पसरलेली निरव शांतता ह्या सर्व वातावरणातल गुढपण आणखीणच वाढवत होती . चंद्राची सावली झाडांवर पडली जात , फांद्याच त्या सावलीत अक्राल-विक्राळ भयंकर रुप तयार झालेल. दुर कोठून तरी एका पुरुषाची आकृती धावतच चंद्राच्या उजेडात जंगलात शिरुन आली. त्या पुरुषाच्या चेह-यावर वाढलेली दाढी, मोठ्या भुवया होत्या . अंगावर एक काळ्या रंगाचा सदरा व खाली एक सफेद रंगाचा धोतर घातलेला . त्याच्या ...Read More

3

१ तास भुताचा - भाग 3

लेखक : jayesh.. झोमटे... .................................... सत्यघटनेवर प्रेरित ...भयकथा काहीक दृष्य ( climax) काल्प्निक भय .मनोरंजन व्हाव ह्या हेतुने घेतली सुड भाग 1 मित्रांनो ज्यासरशी सत्याचा सतियुग समाप्त झाल गेल , त्यासरशी कर्मकांड, कारस्थानी , कप्टी-नीच , वासनांधीश, लोभ -मोही कलिच कलियुग सुरु झाल...कलियुग सुरु होताक्षणीच सत्ययुगातली देव माणस- कलियुगात एका राक्षसा सारखी वावरु लागली . हम रस्त्याने जाणा-या मुलींची छेड काढणारे राक्षस आपल्या वृध्दधारी आई-बापाला वृद्ध आश्रमात पाठवणारे राक्षस दुस-याच्या घव-घवीत यशावर जळणारे राक्षस ....अशा कित्येक तरी कलिच्या सवयींने नढलेले मनुष्य आज ह्या कलियुगात राक्षसा सारखी वावरु लागलीयेत . आज ह्या क्षणी मी त्यांच एका कलिच्या सवयीने नढलेल्या कलियुगी ...Read More

4

१ तास भुताचा - भाग 4

4 सत्यघटनेवर प्रेरित.... सूड- भाग 2 " निता...! नितू......! कोठे आहेस ...तु ...?" ... " अहो मी किचनमध्ये आहे निताबाई मंदस्मित हास्य करत म्हणाल्या . कारण हा आवाज विलासरावांचा होता . " काय ...ग ! काय...करतेस ...?" विलासराव किचनमध्ये येत म्हणाले ."" जेवण बनवतिये...! आणी आज तुम्ही लवकर आलात ...? " " ..हो ...थोड बर वाटत नाही आहे! म्हणून लवकर घरी आलो ...!" विलासराव आपल्या डोक्याला हात लावत म्हणाले . " बर...! तुम्ही आराम करा ...! " तो पर्यंत मी जेवन बनवते..!मग जेवन झाल की येते सांगायला ..! मग जेवन करुन झोपा...! " ठीके ...! " अस म्हणतच विलासराव ...Read More

5

१ तास भुताचा - भाग 5

भाग 5 तो दिवस होता 28 -11- 1996 चा , निताबाईंना त्यांच्या माहेरला सोडुन आल्यावर विलासराव आता ह्या क्षणी घरात एकटेच होते . आपल्या घरातल्या आराम खोलीत असलेल्या खाटेवर डोळे मिटुन शांत पहुडले होते . विलासरावांच्या घराभोवती एकही घर नव्हत ...आजुबाजुचा पुर्णत परिसर रिकामा होता. विलासराव डोळे बंद करूण शांत पडले होते. की तोच त्यांच्या कानावर एक आवाज आला, टाळ वाजावे असा, ठण, ठण, आवाज , त्या निर्मनुष्य शांततेत हा आवाज विलासरावांच्या कानांवर पडताक्षणीच त्यांनी आपले डोळे खाडकन उघडले ... बेडवर ऊठून बसले .की तोच त्याचवेळेस किचनमध्ये सुद्धा भांडी पडल्याजा आवाज आला पुर्णत घर रिकाम होत . शांतता जणू ...Read More

6

१ तास भुताचा - भाग 6

भाग 6 विलासरावांच्या बाबतीत घडलेला तो काळरात्रीचा भयंकर प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोरुन जायला तैयार नव्हता,डोळ्यांची पापणी जरा लवली की त्या स्त्रीचा चेहरा डोळ्यांसमोर येत आठ्वणीची चित्रफित सुरु होत - होती, त्या अघोरी स्त्रीचे ...धमकावणे, व भयंकर खिदळत हसने विलासरावांच्या कानावर अद्याप् सुद्धा ऐकू येत होत, ज्याने मेंदूला एक झटका बसला जात होता ." म्हणजेच निता आतापर्यंत खर बोलत होती , तिने त्या सर्व घटना अनुभवल्या होत्या......!..... बापरे मला ह्या संकटावर वेळीच काहीतरी तोडगा काढायला हवा अन्यथा....परिणाम वाईट होतील...!" विलासराव स्व्त:शीच म्हणाले, तसही घरात हातावर हात ठेवुन बसण्याने काहीही होणार नव्हत , त्यापेक्षा त्या संकटावर मात कस करता येईल ह्या विचारावर ...Read More

7

१ तास भुताचा - भाग 7

सूड भाग 5 ...अंतिम..प्रारंभ.. ....नरकासूर कैकृलाक...साधना " काय....? कोण आहेत .ती माणस .?" विलासराव हे वाक्य जरा मोठ्यानेच उद्दारले ज्याने आजुबाजुला हॉटेल मध्ये बसलेली माणस विलासरावांकडे अचंबित, व थोड्या वेगळ्याच नजरेने पाहू लागली होती, " सांगतो विलासराव ... ! परंतु माझ्या ह्या वक्तव्याचा तुमच्या मनावर कितपत विश्वास बसेल ...! आणि कितपत नाही....! हे मात्र मी सांगु शकणार नाही....! पण मी जे पाहिल ... आणि अनुभवल....! त्यानुसार माझा संशय हेच सविस्तर स्वरुपात सांगत आहे.. की तीच ...माणस तुमच्यावर चेटूक करत आहेत !परंतु ते सत्य सांगण्या ...अगोदर मी तुम्हाला काही-प्रश्न विचारेन , आणि जर का.. त्या .प्रश्नाची उत्तर...! मला साफ -साफ ...Read More

8

१ तास भुताचा - भाग 8

भाग 8 .....समाप्ती . पाहता-पाहता दोन दिवस सरले त्यासरशी चेटूक मूक्त विधीचा दिवस आला गेला , चेटूक मक्त विधी घरी होणार होती, त्याकारणाने जगदीशरावांनी विलासरावांकडून सर्वकाही विधीच सामान मागुन घेतल, रात्र झाली त्यासरशी विधीचच सामान मांडल जात विधीला सुरुवात केली गेली, जगदीशरावांनी ह्यावेळेस साधेकपडे परिधान केले नव्हते, जस की पेंन्ट शर्ट, ह्यावेळेस त्यांनी एक काळ्या रंगाची लुंगी घातली होती , बाकी अंगावर काही नव्हत , जगदीशराव हवनकुंडा समोर बसले होते, जगदीशरावांन स्मोर असलेल्या त्या हवनकुंडात तांबड्या रंगाची आग पेटली होती , आणि हवनकुंडा पुढे एक सफेद रंगाची कवटी ठेवली होती, त्या कवटीच्या डोक्यावर एक नारळ ठेवला होता आणि कवटीच्या ...Read More

9

१ तास भुताचा - भाग 9

मराठी भयकथा..भाग 9 आकाशातुन रात्रीचा किरर्र अमानविय अंधार पसरला होता, त्या अंधारात न जानो कित्येक सावळ्या मानवाच्या रक्त, मांसाच्या लालसेने फे-या मारत होते .जे सामान्य मनुष्य आप्ल्या डोळ्यांनी पाहु शकत नव्हता.एन हिवाळ्याचा माहिना सुरु असल्याने चौहुकडे दाट धुक पसरल होत . जंगलातला कोल्हा - आपल्या विचित्र भेसूर आवाजात कोल्हेकुई करत रडगाण गात होता.ज्याने वातावरण भितीदायक होत - होत . मगाचपासून झाडावर बसललेला तो अपशकुनी घुबड आप्ल्या विचित्र मोठ मोठ्या वटारलेल्या डोळ्यांनी रात्रीच्या ह्या भयान वातावरणाचा पुरेपुर मनसोक्त आनंद घेत होता .अभद्र कुठचा.जंगलातल्या सुनसान हायवेवरुण एक मोठा कंटेनर असलेला ट्रक त्या दाट धुक्याला चीरत पुढे पुढे येत होता.हे त्या ट्रकच्या ...Read More

10

१ तास भुताचा - भाग 10

फसगत 1धाऊ एक गरीब माणुस, वय जेमतेम चाळीस-पंचाळीस च्या आसपास असाव. त्यांच्या परिवारात कोणी नव्हत, बायको होती ती कोरोना वारली होती,ज्याने होता नव्हता तो आधार सुद्धा गळून पडला होता. देवाने असा काही कप्टी खेळ खेळला होता.की बायकोच्या आंतिम क्षणाला तीचा चेहरा सुद्धा पहायला मिळाला नाही, कोरोना मुळे बायकोच प्रेत हॉस्पिटल वाल्यांनीच जाळल होत. बायको मरुन जेमतेम वर्ष झाला होता.पोटा-पाण्यासाठी धाऊ गावात नाक्यावर मिळेल ते काम करत होते.धाऊ यांच्या पत्नीच निधन झाल्यानंतर काही आठवडे गावातली मांणस जेवण देत होती, परंतु कलियुग वाढत चाललं आहे.शेवटी स्व्त:च- स्व्त:लाच पाहाव लागत.अन्न ,वस्त्र ,निवारा मनुष्याला जपायला हवा, अन्यथा मृत्यु अटळ आहे. जो तो स्व्त:च ...Read More

11

१ तास भुताचा - भाग 11

भाग 2 फसगत वर आकाशात पांढराशुभ्र चंद्र उगवला होता. परंतु कधी कधी मोठ मोठे काळे ढग मध्ये येऊन चंद्राचा प्रकाश लपवत होते.काळे ढग चंद्रासमोर येताच जमिनीवर अंधार पसरत होता. रक्तपिपासु अंधार. रातकिंडयांच्या किर्रकिर्रण्याचा आवाज चौही दिशेना प्रेतयात्रेत वाजणा-या टाळांसारखा ऐकू येत होता.कधी- कधी एक घुबड घुत्कारत होती, कसल्यातरी अनाहुतपणाची चाहूल देऊन जात होती.अंधारात पाहताच कोणीतरी काळे कपडे घालुन, त्या अंधारात उभा आहे ,वावरत आहे असं भास होत होता.एक एक पाऊल वाढवत हातात पिवळ्याजर्द विजेरीचा प्रकाश घेऊन धुक्यातुन वाट काढत धाऊ पुढे पुढे निघाला होता.लक्ष जरी विजेरीच्या प्रकाशाने उजळून निघणा-या पायवाटेवर असल, तरी मनात मात्र वेगळेच विचार चालू होते.काहीवेळां अगोदर ...Read More

12

१ तास भुताचा - भाग 12

फसगत भाग 3 धाऊ जरी गावात राहणारा एका सामान्य माणुस असला! तरी त्याला थोडफार लिहीता वाचता येत होत.नाहीतर त्याला सुशिक्षित माणसाला हेच वाटल असतं, की हा नक्कीचएक अडाणी,अंगुठाबहादूर आहे. तब्बल वीस मिनीट चालून धाऊने दोन एकर बागेचा शेवटच तळ गाठला होता. परंतु त्या शेवटच्या तळाला गाठता-गाठता त्याला किती विलक्षण अनुभवातु जाव लागल होत.विजेरीच्या प्रकाशात काहीक्षण दिसलेली ती विचित्र-बिभत्स रुपाची आकृती, नी त्या आकृतींवरुन विजेरीचा प्रकाश पुढे सरकताच त्या जागी अंधारात चमकलेले दोन विस्तवासारखे डोळे. त्या डोळ्यांत पाहता क्रोध , लालसा,वासना, सुड,भूक ह्या सर्वांच्या छवीच दर्शन क्षणात घडत होत.नाहीतर धाऊच्या हातून हातात घट्ट पकडलेली ती विजेरी भले खाली कशी पडली ...Read More

13

१ तास भुताचा - भाग 13

फसगत भाग 4 काळ्या ढगांनी चंद्राला विलखा घातला होता,ज्याने निळ्या आकाशात आता ह्याक्षणी काजळरात पसरली गेलेली .वातावरणात थंडीचा जोर काही वाढला होता, की चौही दिशेना धुक्याच्या भारदस्त भिंतीच साकारल्या आहेत की काय अस्ं भासत होत. थंडी जास्त असल्याने थंड हवेमार्फत दुर कोठून तरी रानटी श्वापदाचा विव्हण्याचा आवाज येत होता. रातकिंड्यांची किरकीर ,नी घुबडाचा घुतकार रात्रीची स्मशान शांतता भंग करत होते.त्या बागेपासुन दुर असलेल्या स्मशानभुमीत आज दुपारी जाळलेल्या प्रेताच्या चित्तेतली लाकड जळुन गेली होती. त्या जळुन गेलेल्या लाकडांच रुपांतर आता विस्तवात झालेला.रात्रीच्या थंड वा-याच्या झोतासरशी तो विस्तव निखा-यांसहित चमकुन उठत होता, जणु प्रेताचेदोन ज्वालारहित कवटीच्या खोबणीतले डोळेच चमकावे.बागेतल्या एका हिरव्या ...Read More

14

१ तास भुताचा - भाग 14

End beginning...1 फसगत भाग 5 वाचक मित्रांनो 66 मिलियन वर्षांपुर्वी!ज्यावेळेस ड़ायनॉसोर वेगवेगळे विचित्र प्रकारचे प्राणी ह्या पृथ्वी तळावर आस्तित्वात परंतु एकेदिवशी अंतराळातुन एक उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने झेपावला,आणी त्या उल्कपिंडाच्या महाभयंकर आघाताने त्या सर्व प्राण्यांच अंत झाल.वाचक मित्रांनो निसर्ग हे अमर आहे! त्याने आपली उतपत्ती इतपतच थांबवली नाही.पुढे-पुढे जाऊन भुतळावर मानवाची उतपत्ती झाली.आंणि गुहेत राहाणा-या माणवाने चाकाचा , प्राण्यांचा,आगीचा विविध प्रकारचे शोध लावले,पुढे जाऊन त्याने गुहा सोडली मातीतल्या घरात राहू लागला.मग ज्यासरशी त्याला बुद्धिला आली तसे त्याने आपल्या मनात चांगले सकारात्मक विचार निर्माण व्हावे ह्या साठी देवाचा शोध लावला.देवाचा शोध लावुन त्याने सत्याला पृथ्वीवर आणल, मग रोज सकाळ -संध्याकाळ तो ...Read More

15

१ तास भुताचा - भाग 15

भाग 15फसगत 6मध्यरात्रीचे अडिज वाजले गेलेले. त्यातच थंडीचा महिना असल्याने काफर भरवणार धुक चौही दिशेना पडल होत. मध्यरात्रीची रातकिडयांची अभद्रपणे कानांत वाजत होती. आकाशात काळ्या ढगांमुळे खाली जमिनिवर काळ अंधार पसरलेला, आणी त्या काल अंधारात दोन ढगांच घर्षन होताच, एक लक्ख असा निळा प्रकाश दिसुन येत धडाड धम आवाज होत-होता. रस्त्यांवरची भटकी कुत्री तो आवाज ऐकुन कुइकुई करत अंधा-या गल्ल्यांच्यात घुसुन, कालोखात भेदरलेल्या चेह-याने लपुन बसत होती. तर कुठे-कुठे शेतातली जमिनीवर खाली सरपटणारी जनावर तो आवाज ऐकुन व प्रकाश पाहून भीतीने आपल्या बिलांच्यात घुसत होती.घों-घो करत धुळ उडवत वाकड्या तिकड्या पारदर्शक हवेचे झोत ,चेटकिणी सारखे वातावरणात क्रुर हसत वाहत ...Read More

16

१ तास भुताचा - भाग 16

भाग 16 प्रेमाची ताकद 1 भाग 1 जंगलातल्या मातीच्या रसत्यावरुन ती चार चाकी गाडी मंद वेगाने धावत होती. गाडीच्या पिवळ्या प्रकाशात पुढचा नऊ फुट लांबीचा सरळ गेलेला रस्ता दिसत होता. आजुबाजुला कमरे इतकी वाढलेली हिरवी झुडपे आणि त्यांपुढे झाडांची गर्दी ऊभी होती. अंधारातुन रातकीड़यांची किरकर गाडीच्या बंद काचांना ठोठावत होती जणु त्यांना गाडीआत जाऊन किंचाळायच होत, आवाज द्यायचा होता. गाडीत सीटवर अभय वय सव्वीस उर्फ अभी बसला होता. त्याच्या बाजुलाच सीटवर अंशुना उर्फ अंशू वय पंचवीस बसली होती. मुलगी आहे म्हंणजे काही वेगळ विचार आणु नका! दोघेही मित्र होते , शहरात राहायचे, म्हंणायला अभी काही शहरातला नव्हताच, तो ह्या ...Read More

17

१ तास भुताचा - भाग 17

प्रेमाची ताकद 2 भाग 2 अंत मार्गक्रमण . काल्पनिक कथा.सदर कथेत मृतांची विधी काल्पनिक आहे. कृपया कथेवाटे कोणत्याही गैर , अंधश्रद्धेला लेखकाला खतपाणी घालायचं नाही. लेखकाने कथेत भीतीची उच्चांक सीमा गाठली आहे. म्हणूनच कथा आपल्या निर्णयावर ठाम होऊन वाचावित.!अभीच्या घराच्या उघड्या चौकटीपुढे हॉलमध्येच अभी भुईवर पालथा पडलेला दिसत होता."अभी वाचव , वाचव मला ! अभी हैल्प !"अभीच्या बंद पापण्यांआड कानांवर अंशूचा आवाज येत होता. शेणाने सारवलेल्या भुवईवर तो दोन्ही हात पुढे करुन पालथा पडलेला, डोळ्यांच्या बंद पापण्यांवर दोन्ही गोलसर बुभळे डावीकडुन-उजवीकडे हलतांना दिसत होती, कानांवर तोच तो ओळखीचा आवाज पुन्हा पुन्हा घुमत होता. " अभीऽऽऽऽ! अभी वाचव मला, अभीऽऽऽऽऽ!" ...Read More

18

१ तास भुताचा - भाग 18

प्रेमाची ताकद आंतिम भाग 3 अंत. वातावरणात चांगलच गारवा भरायला लागला होता. मंद धुक्याचे वलय आजुबाजुच्या परिसराला झाकण्याचा प्रयत्न होते. परंतु त्यांना...यश? यश मात्र काही येत नव्हत. तरीही त्यांचा चोरटा प्रयत्न मात्र सुरु होता.निल्या आकाशात चांदणीरुपी स्फटिक चमकत होते. त्यांचांच निलसर प्रकास माटळ्यावाडीवर पडला होता.अभीची चार चाकी गाडी उभी दिसत होती- गाडीच्या पुढेच, अभीच घर होत. घराच्या पायरीवरच समर्थ त्यांच्या अभीला बसलेला दिसत होता. " अभी तुझ हे जन्मस्थान ,म्हंणजेच ही माटळ्यावाडी एक नास्तिक लोकांच गाव आहे. एक अस गाव जे देव, प्रकाश , शुभ -लाभ ,सत्य अस काहीच मानत नाही.जर हे अस का? विचारशील ? तर त्या मागे ...Read More

19

१ तास भुताचा - भाग 19

भाग 19स्वामी समर्थ ...नमस्कार वाचकांनो ! सादर केलेली कथा मुळतत्वाने पाहता एक सत्यघटना आहे.परंतु कथेत गाव, पात्र, आणी नाव वाच्यता केली जाऊ शकत नाही.क्षमा असावी !. कमलेश्वर (बदलेल नाव). एक साधारण पन्नाशीच्या आसपास असलेले इसम, ते विद्युतपुरवठा करणा-या यंत्रणेत कामाला होते. म्हणजेच एकंदरीत वायरमेन होते असंच समजा.त्यांची कामावर नाईट पाळी असायची .रोज रात्रि त्यांना आपली सायकल घेऊन पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विद्युतयंत्रणेच्या ऑफिस मध्ये जाव लागायच.जर कधी रात्रि अपरात्रि कोणती केस आलीच , तर त्यांना तिथे वायरमैन म्हणून जाव लागायच. काम म्हंणजेच कोणती वायर वगेरे तुटली असली तर ती जोडने इत्यादी.परंतु खर सांगायच झाल .तर पावसाळ्याचा महिना सोडला तर, ...Read More

20

१ तास भुताचा - भाग 20

भाग 20 ॥ मल्हारी मार्त्ंडय...येळकोट येळकोट...जय मल्हार.. ॥ सदर कथानक सत्य घटनेवर अधारित आहे! कथेतली वातावरण निर्मिती..मनावर ताण निर्माण शकते. ह्या कथेत वर्तवणारे दृष्य सत्य घटनेवर आधारीत आहेत. लेखक कथेद्वारे समाजात कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही..उलट कथेवाटे समाजात देवाविषय एक चांगली देव भावना निर्माण व्हावी- हा लेखकाचामुळ हेतू आहे.. धन्यवाद कथा आरंभ सन ..डिसेंबर 2005 मल्हार सोनटक्के वय चाळीस. पेशाने ते एक हॉटेलचे मालक होते. त्यांच्या परिवारात पत्नी सुशिला ,व एकुलती एक मुलगी आनिशाअसा सुखी परिवार होता. मल्हाररावांच स्वभाव म्हंणायला देवधर्म मानणा-या इसमांपैकी एक होत. त्यांच मुंबईत एक छोठस हॉटेल होत. त्यांच्या हॉटेलमध्ये येणारा कोणीही कधी उपाशी जात ...Read More

21

१ तास भुताचा - भाग 21

भाग 21माऊली जय सादर करीत आहे एक सत्यकथा ..! जी ह्या कलियुगात सुद्धा भुत- प्रेत असतात ह्यावर विश्वास ठेवण्यास पाडेल! सदर कथेत मी जे काही नाव आणि स्थळ लिहिले आहेत ! ते काल्पनिक आहेत कारण मला कुठल्या जागेची अथवा नावांची बदनामी करायची नाही ये..! त्यामूळे ह्या सत्यकथेचा पुरेपूर लाभ घ्या ! आणि ही सत्यकथा मी माझ्या भयाने नटवलेलीये.....! ही सत्यकथा मला माझ्या सख्या मामानी सांगितली आहे ! मामाचा एक राजन नावाचा मित्र होता त्यासोबत ही सत्यघटना 2005 ह्या साली घडली होती, आणि होता म्हणजेच ते आता ह्या जगात नाहीयेत...! मित्रांनो .....माऊली हे नाव ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर 3 चित्र ऊभी ...Read More

22

१ तास भुताचा - भाग 22

!! श्री चा महिमा.... मित्रांनो हि सत्यकथा आपल्या महाराष्ट्रातली नसुन थेट परप्रांतातली आहे! जिथे श्री कृष्णांचा जन्म व वास्तव मथुरा, द्वारका, वृंदावन, ओरिसा , ह्या भागांमधलीच ही एक सत्यकथा आहे .मित्रांनो आज महाराष्ट्रात कामानिमीत्ताने खुप सारी परप्रांतीय लोक -येत असतात , त्यातल्याच माझ्या एका परप्रांतीय मित्राने ही सत्यकथा मला ऐकवली आहे , परंतु जागेची व स्थळ यांची वाच्यता नको ..ह्या हेतुने मी जागेचा उदेश्य, केला नाही . माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार ही घटना थेट 6 सप्टेंबर 2004 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्याच दिवशी घडली आहे, ...=> रत्नमाळाआज्जीं ह्या 65 वर्षाच्या असुन , भगवान श्रीकृष्णांच्या त्या परम भक्त होत्या , रत्नमाळादेवी यांची श्री कृष्णांवर ...Read More

23

१ तास भुताचा - भाग 23

कॉपी पेस्ट करुन आपल्या नावे कथा करून घेणा-या चोरांवर दया दाखवली जाणार नाही.! ऑनलाइन कारवाई केली जाईल. नव्या कथेचे - झपाटलेली टेकडी (2022) रात्रीचे साडे अकरा वाजले गेलेले! त्यातच आकाशात अमावस्या असल्याने खाली धरतीवर अंधार पडला होता.त्याच अंधारात एका लाल मातीच्या टेकडीवरुन एक दुचाकी अगदी वेगाने दगड-गोटे-खड्डयातुन बेडकासारखी सपाकसर असल्याने टुन टुन उड्या मारत वेगाने रस्ता कापत निघाली होती. गाडीवर एकुण दोन जण बसले होते.ड्राईव्ह सीटवर बसलेला भावर्ष नुकताच एकवीसाव्या वर्षात पदार्पण केलेला मुलगा होता. त्याचे वडील एकेकाळी गावचे सरपंच होते- आपल्या भारत देशात असा नियमच आहे म्हणा ! कोणी एकदा गावच सरपंच झाल की त्याच्या पुढील सात पिढ्या ...Read More

24

१ तास भुताचा - भाग 24

सत्यकथेचे नाव: साई बाबांचा महिमा नमस्कार वाचक मित्रांनो माझ नाव जयेश झोमटे ! मी तुम्हा सर्वांसमोर एक सत्यकथा घेऊन आहे. ह्या अगोदर सद्धामी मोजक्याच सत्यकथा लिहिल्या आहेत,कारण त्या सत्य असूनत्यात तिखट मसाला अस काहीच नाही. ह्या कथेतली सर्व घटना सत्य घटनेवर आधारीत असुन, ह्या घटनेचे साक्षीदार मंदार जोशी आणि त्यांचा परिवार आहे. त्यांनी मला पुढीलप्रमाणे ही सत्य घटना सांगितली आहे. तीच सत्यकथित घटना मी(जयेश झोमटे) तुम्हा वाचकांसमोर मांडत आहे. कृपया ह्या सत्यकथेची उगीचंच,वाचल्यानंतर आक्षेपार्ह टिप्पणी करु नये! (आक्षेपार्ह टिप्पणीस प्रतिउत्तर मिळणार नाही) स्वनुभवकर्त्याने आपली ओळख नाव गाव सांगितलच आहे ! पन फोटो वगेरे आलिप्त ठेवावयास सांगितल आहे. धन्यवाद ! ...Read More

25

१ तास भुताचा - भाग 25

चेटकीन.... सन: 1901 आकाशात काळसर ढगां आडून , गोलसर चंद्रखाली पृथ्वीकडे पाहत होता. त्या अवाढव्य झाडाच्या काळसर आकृतीची छाया तपकिरी मातिवर पडली होती. त्या झाडाचा जाडजुड खोड अंधारात बुडाला होता जस एक पायघोल कपडे घातलेला सैतान जणु उभा भासत होता. रातकिड्यांची किरकिर वाजत होती. थंडीचा महिना असल्याने गारठा व धुक पसरल होत. त्या बारीकश्या झोपडी भोवती गावातली काही सात आठ मांणस उभी होती प्रत्येकाच्या अंगावर एक हाफ सदरा, पांढरट धोतर होत. त्या झोपडीतुन बायकांच्या रडण्याचा शोकहिंत आवाज येत होता. जणु सुतक लागल होत घराला.त्या झोपडीच्या दरवाज्यातुन पुढे बारा फुट लांबीच्या हॉलमध्ये, शेणाने सारवलेल्या भुवईवर एका पांढरट चादरीवर, शंभर वर्ष ...Read More

26

१ तास भुताचा - भाग 26

कथेचे-नाव एकवीरा-माऊली समस्त कोळी,आगरी,कराडी,मराठी..बांधवांना ही कथा समर्पित कथेच नाव: कार्ल्याडोंगरावची एकवीरा-माऊली (सत्यघटनेवर आधारीत) वर्ष 2014 ... माझ्या एकवीरे नाव , तिची भक्तांवर असलेली माया सात समुद्रांपार पोहचली आहे.तिला भेटण्यासाठी...तिच्या पालखीच दर्शन घेण्यासाठी.. बाहेर देशातुन लोक कार्ल्याला येतात..! दगडांच्या पाय-या चढुन डोंगरावरच्या माझ्या एकवीरे आईच्या पायांपाशी डोक टेकवुन तीच दर्शन घेतात. दर्शन घेतल की मग तो प्रवासातला क्षीण,थकवा कसा लागलीच निघुन जातो, एकदम फ्रेश वाटु लागत! सर्व महिमा आहे हो तिची, आपल्या भक्तावर लेकावर कसा जीव ओवाळून टाकते ती सक्ख्या आईसारखी माया लावते ती. तु संकटसमयी एकदा हाक तर दे भक्ता.. मनापासुन हाक तर दे..! " एकवीरा..एकवीरा..! .." दिनेश, ...Read More

27

१ तास भुताचा - भाग 27

भयानक ट्रक 1 भाग 1संध्याकाळचे 5:30 वाजले होते, आकाशात सूर्य अद्याप तरी टिकून आपला भव्य प्रकाश जमिनिवर फेकत होता, दोन तिशीच्या आसपास असलेले ते तरुण युवक हायवेवरुन पायीच कुठे तरी चालले होते , पाहुयात कोण आहेत ते तरुण युवक आणि असे पायी कोठे चालले आहेत . " अर ये....राम्या .....! चाल की जोरात .... भें......त? " रघू आपल्या मित्राला म्हणाला .म्हणजेच राम्याला रघू- आणि .राम्या दोघे ही खुपच जवलचे मित्र , रघु हा शरीराने काटकूला आणि आकाराने मोठा व निरव्यसनी होता , तर राम्या हा त्याच्या स्वभावाने वेगळा होता , राम्याला दारुच व्यसन होत , शरीराच्या आकाराने तो खुप ...Read More

28

१ तास भुताचा - भाग 28

भाग 28भयानक ट्रक भाग 2 {भय इथले संपत नाही.}" ओ दादा ..? कशापायी ओरडताय येवढ भुत पाहिल्यासारख ..? " एक मानवीसदृश्य आवाज आला, तस त्या आवाजासरशी रघु ने टपरीच्या आत पाहील, तस त्याला समोरच दृश्य दिसून आल की एक 20 वर्षाचा युवक त्या चरचरणा-या दिव्याच्या प्रकाशात उभा होता, त्या युवकाच्या अंगात एक मलकी टी- शर्ट होती, व खाली एक चॉकलेटी रंगाची पेंट होती आणि त्या युवकाचे केस वाढल्याने चेह-यावर आले होते, म्हणूनच रघु त्याला घाबरुन किंचाळला होता, परंतु माणुस आहे हे पाहुन तसे त्याच्या जिवात जिव आला , " काय रे...पोरा ? तु असा अचानक कुठून आला..? त्या अनोलखी ...Read More

29

१ तास भुताचा - भाग 29

भाग 29भयानक ट्रक भाग 3 रघ्याने ट्रकची पायरी चढुन एक कटाक्ष ट्रकच्या आत टाकला, तसे रघ्याला पुढचे दृश्य दिसून ज्याप्रकारे दुस-या ट्रकना असतात त्याच प्रकारे सर्व कण्ट्रोल होते , म्हणजेच स्टेरिंग , गियर , इत्यादी.! आत एक छोटासा बल्ब जळत होता, पण त्या छोट्या बल्बने सुद्धा आतल सर्व काही दिसुन येत होत, राम्या , ड्राइव्हरच्या बाजुला बसला होता , ड्राइव्हर आणि राम्या दोघांची शरीरयष्टी मिलती जुळती होती , त्या ड्राइव्हरने आपल्या अंगात एक काल्या रंगाची टी-शर्ट घातली होती, आणि खाली एक जीन्स पेंट. तो ट्रक ड्राइव्हर एकटक आपल्या थंड नजरेने पुढे पाहत होता , जणु त्याची नजर रसत्यावर खिळून ...Read More

30

१ तास भुताचा - भाग 30 - अंतिम भाग

भाग 30भयानक ट्रक 4 आंतिम भाग भयानक अशी अमावास्याची काळरात्र झाली होती, आणि अमावास्याची रात्र असल्याने आकाशात चंद्र काळ्या लपून बसला होता, पृथ्वीवर चंद्राची तिरिप पडत नसल्याने, सर्वीकडे मिट्ट, काळोख पसरला होता , समोरच काडिमात्रही दिसुन येत नव्हत, त्यातच अमावास्याच्या ह्या भयान रात्री , राम्या आणि रघ्या त्या चेटक्याच्या जंगलात वाट मिळेल तिकडे काट्या कूट्यातुन धावत सुटलेले , झाडावर बसलेल्या त्या घुबडाला ह्या वेळेस सुद्धा पुढे काय घडेल ह्याची उत्कंठा लागुन राहीली होती, आपल्या भेदक नजरेने ते घुबड राम्या आणि रघ्या कडे पाहत होते, रघ्या आणि राम्या दोघेही एका झुडुपाचा आधार घेत लपून बसले होते, 20- 25 मिनीट धावल्याने ...Read More