एक वेगळाच विषय घेउन लिहलेली ही माझी स्टोरी आहे.(लघुकथा)..... चला पाहूया "तिला जगायचे का आहे." ....का "ती जगण्याची भिक मागत आहे ."... कथेत समजेल च.... कोण आहे ती चला वाचूया,........ अरे विकास ss तुला सांगते ऐक माझं कित्ती दिवस असच नुसते पैसे घालवणार आहेस? " ती सतत आजारी असते मला तर वाटतेय हिला आधीच काही तरी मोठ्ठा आजार असणार बघ..... हिच्या आई बापाने आपल्या माथी मारली हिला ते झाले मोकळे....... आणि ही रोगी ssss बाई ...सुखाने जगू देणार नाही आपल्याला फक्त कमवायचे आणि हिच्या दवाखान्यात उधळायचे..... इतकंच चालू आहे...
मुक्ता....??️ - 1
1.मुक्ता.....मला जगायचे आहे..... एक वेगळाच विषय घेउन लिहलेली ही माझी स्टोरी आहे.(लघुकथा)..... चला पाहूया "तिला जगायचे का आहे." ....का जगण्याची भिक मागत आहे ."... कथेत समजेल च.... कोण आहे ती चला वाचूया,........ अरे विकास ss तुला सांगते ऐक माझं कित्ती दिवस असच नुसते पैसे घालवणार आहेस? " ती सतत आजारी असते मला तर वाटतेय हिला आधीच काही तरी मोठ्ठा आजार असणार बघ..... हिच्या आई बापाने आपल्या माथी मारली हिला ते झाले मोकळे....... आणि ही रोगी ssss बाई ...सुखाने जगू देणार नाही आपल्याला फक्त कमवायचे आणि हिच्या दवाखान्यात उधळायचे..... इतकंच चालू आहे... ते काही ...Read More
मुक्ता....??️ - 2
2. मला जगायचे आहे.....आई sss बाबा sssss.... बघा मी कॉलेज मधे यावर्षी सुध्दा टॉप केलय..... आई ssss बाबा sssssतिच्या सीमाच उरली नव्हती.... गरिबीतून शिक्षण घेऊन खूप कष्टाने तिने टॉप केलं होतं.... गरीब पण सुखी आनंदी कुटुंब होत तिचं . आई बाबा एक छोटा भाऊ आणि ती.... मुक्ता"पोरी आयुष्याचं सोनं केलीस ग आज. अशीच मोठी हो खूप प्रगती कर.....!" मुक्ता ची आई"मुक्ता... पोरी माझ्या कष्टाचं चीज केलंस ग तू ...!"तिचे बाबा म्हणालेआताच तो पाटलाचा पोरगा सांगत होता तुमची लेक लय हुशार आहे कॉलेजात पाहिली आली ती...अग साऱ्या गावाने अभिनंदन केलय तुझ ..... बाहेरून आलेले ...Read More
मुक्ता....??️ - 3
3.मला जगायचे आहे.....मुक्ताला कळून चुकलं होतं की आता पुढे काय होणार आहे.......समाजात अशा अनेक गोष्टी घडत असतात.... रोज कोणी कोणी त्याला बळी पडत .पण काय आहे ना जोवर आपल्यावर येतं नाही .तोपर्यंत त्याची झळ लागत नाही ,तोपर्यंत त्याची वेदना आपल्याला समजुच शकत नाही .......आपल्या समाज्यात कित्तेक मुलीची लग्न त्याच्या मनाविरुद्ध होतात..... त्यात ना तीला बोलायचा अधिकार असतो ना नकार द्यायचा.....गांधीजी च्या तीन माकडासारखंची सेम अवस्था असते त्यांची ना बघा ना बोला ना ऐका....तिच्या भावना तिची स्वप्ने तिचं सारं भविष्याच त्या होमकुंडात जळून जात. मागे उरते ती एक सजीव दिसणारी कटपुतली .....आणि त्यातूनही ...Read More
मुक्ता....??️ - 4
4.मला जगायचे आहे.....मागील भागात आपण पाहिलं की,जबरदस्ती झालेल्या लग्नानंतर मुक्ता खुश तर नव्हतीच पण आता तिच्या सासरच्या लोकांची पैश्याची अजूनच वाढली होती. माहेरहून पैसे आणण्यासाठी तीला त्रास देणे ...... मारहाण करून ...... दिवस दिवस उपाशी ठेवणे..... बाळंतपणात केलेल्या छळा मुळे ती कमजोर झाली होती. तिच्या अंगात ताकद अशी उरलीच नव्हती. त्यामूळे ती सतत आजारी असायची..... लोकांना दाखवण्या साठी ते तिला दवाखान्यात न्यायचे पण आजपर्यंत तिने कधी डॉक्टर ला पहिलेच नव्हते.... कसे पाहणार हॉस्पीटल मध्ये समोरच्या दराने जायचे आणि सरळ मागच्या दराने बाहेर पडायचं....... हेचं तर चालले होते आजपर्यंत त्यांचे....अचानक दारावर थाप पडली...... मुक्ता ने भीतीने ...Read More
मुक्ता....??️ - 5
5. मला जगायचे आहे.....मागच्या भागात आपण पाहिलं की,मुक्ता च्या बदललेल्या रूपाने सगळे शॉक मधे होते.आता पाहू पुढे काय होणार ss..... हिच्या अंगात अचानक काय शिरलं तर नसेल ना म्हणजे भूत वैगेरे!""काही पण बोलू नकोस गप्प बसा... हिला तर वळनावर आणायला मला जास्त वेळ लागणार नाही. आता प्रश्न त्या येणाऱ्या पाहुण्यांचा आहे. त्याच काय करायचं ते बघ?" त्याची आई गहन विचारत हरवत बोलली."अरे या ...या... आत या बसा!" काही त्रास झाला नाही ना पत्ता शोधायला..... नाही म्हणजे माझ्या विकास ला सगळेच ओळखतात , लहान मुलगा सुध्दा सांगेल आमचं घर.... अ .... लाजू नका घ्या ...Read More
मुक्ता....??️ - 6
6.मला जगायचे आहे.....आ ssss विकास sss अरे विकास sss.. आ ssss भूत भूत ssss विकू sss इकडे ये लवकर विकास ची आई ओरडत धापा टाकतच हॉल मध्ये पळत आल्या.तिचा आरडा -ओरडा ऐकुन विकास दचकून जागचा उठला तो बाहेर यायला आणि त्याची आई आत यायला एकच वेळ झाला. आणि जे दोघांची जबरदस्त टक्कर झाली. की तिथं बसलेले पाहुणे मंडळी अवाक होऊन नुसते टकामका बघत होते."आ आई ग मेलो ss!" आई काय अग बघून चाल ना .... नाक फोडलस माझं देवा रे sss ️ नाक चोळत रडक्या सुरात विकास बडबडत होता. आणि त्याची आई खुर्ची वर बसली... ...Read More
मुक्ता....??️ - 7 (अंतिम अध्याय)
7.मला जगायचे आहे.....माझी मुक्ता वेडी नाही वेडे तर तुम्ही आहात... वेडे कसले कसाई आहात तुम्ही कसाई नीच पातळीचे लोक तुम्ही. माझ्या सोन्यासारख्या लेकीच काय हाल केलं तूम्ही मरणाच्या दारात उभे केलं तिला आणि आता तिला वेडे ठरवताय. लांब रहा तिच्यापासून नाहीतर गाठ माझ्याशी आहे...... कळलं ते गरजले.त्यांचा राग पाहून तीची सासु घाबरली आणि दोन पाऊले मागे सरकली. पण.... पण.. पण...म्हणतात ना "विनाश काले विपरीत बुद्धी "विकास धावतच तिच्या बाबांच्या अंगावर धावून गेला आणि त्याची कॉलर धरून ओरडला...... ये म्हाताऱ्या माझ्या आईवर ओरडणार तू ..... आ sss तुझी लायकीतरी आहे का इतकी....(******) ...Read More