As jhal tar - 2 by Anuja Kulkarni in Marathi Drama PDF

अस झाल तर - 2

by Anuja Kulkarni in Marathi Drama

घरी आल्यावर अर्णव विचारात पडला, एक गैरसमज किती महागात पडू शकतो.. आणि तो स्वत:वर कितीतरी वेळ हसत बसला. तिकडे नेहा ह्या सगळ्या प्रकाराबद्दल अनभिज्ञ होती. पण अर्णव लवकरच तिला हे सगळ सागणार होता. पण झालेल्या प्रकारामुळे अर्णव ...Read More