"श्यामची आई" ही कथा श्यामच्या संवादातून सुरू होते, जिथे तो गोविंदा आणि इतरांच्या समोर एक कथा सांगण्यास उत्सुक आहे. गोविंदा त्याला थांबायला सांगतो, कारण म्हातारबाबा अद्याप आलेले नाहीत. श्याम संवादात सांगतो की लोकांच्या विश्वासाची चिंता करणे आवश्यक आहे. कथेत श्यामने दापोली गावात इंग्रजी शिकण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे, जिथे त्याने शिक्षण घेतले. दापोलीचे वर्णन करताना तो त्या गावाची सुंदरता आणि आरोग्यदायक हवा याबद्दल बोलतो. त्याने इंग्रजांच्या काळात दापोलीच्या ऐतिहासिक महत्त्वाचे उल्लेख केले आणि त्याच्या शालेय जीवनाच्या अनुभवांची चर्चा केली. श्यामच्या अनुभवातून शाळेतील शिक्षणाची आणि त्याच्या गावातील ऐतिहासिक घटनांची एक झलक मिळते. श्यामची आई - 20 by Sane Guruji in Marathi Fiction Stories 5.8k 5k Downloads 12.5k Views Writen by Sane Guruji Category Fiction Stories Read Full Story Download on Mobile Description काय, सुरुवात करू ना, रे, गोविंदा श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते. गोविंदा म्हाणाला. इतके काय असे आहे माझ्याजवळ साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले. श्याम म्हणाला. “तुम्ही सांगता, ते तुम्हांला चांगले वाटते म्हणून सांगता ना का तुम्हांलाही ते टाकाऊ वाटते स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले, असे होईल. ती फसवणूक होईल. आपणांस जे त्याज्य व अयोग्य वाटते, ते आपणांस लोकांना कसे बरे देता येईल भिकाने विचारले. “शिवाय लोकांची श्रद्धा असते, तर ती का दुखवा त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल, म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात. गोविंदा म्हणाला. “हे पाहा, आलेच म्हातारबाबा. या, इकडे बसा. राम म्हणाला. “इकडेच बरे आहे. असा येथे बसतो. ते म्हातारबाबा म्हणाले. “श्याम, कर सुरुवात आता. राजा म्हणाला. Novels श्यामची आई पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 by Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 by Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 by Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 by Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 by Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 by Dilip Bhide मुखवटे - 2 by Balkrishna Rane More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories