पाऊसातली रात्र, माझ्या खोलीतून...

by Anuja Kulkarni in Marathi Magazine

अंगावर काटा आणणारा बोचरा वारा होता खिडकीतून आत येत होता!!! मी पांघरूणात स्वताला गुरफटून घेतलं....बोचऱ्या वाऱ्यांनी अंगावर काटा आणला होता....