Sairaat Vs Dhadak by Anuja Kulkarni in Marathi Film Reviews PDF

सैराट Vs धडक ...

by Anuja Kulkarni in Marathi Film Reviews

सिनेसृष्टीशी निगडीत सध्याचा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे सैराट की धडक ... कोणता सिनेमा वरचढ आहे सिनेमा हा सिनेमा असतो पण रिमेक असेल तर दुसऱ्या सिनेमाचा पहिल्या सिनेमाशी तुलना तर होणारच.