जोशीमठ ते औली - माणसांच्या आतमीयतेची अनुभूती

by Aaryaa Joshi Matrubharti Verified in Marathi Magazine

हा प्रवास आहे एका दाम्पत्याचा. म्हणजे आमचा. चार धाम यात्रा ही सहसा भक्तिभावाने केली जाते. आमच्या मनातही ईशवराबद्दल नितांत आदर आहे. परंतु या यात्रेत हिमालयातील सर्वांगसुंदर निसर्ग अनुभवणं हे आमच्यासाठी महत्वाचं ध्येय होतं अस म्हटलं तरी वावगं ठरू नये. ...Read More