Majha Agadbam by Anuja Kulkarni in Marathi Film Reviews PDF

माझा अगडबम..

by Anuja Kulkarni Verified icon in Marathi Film Reviews

माझा अगडबम.. काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या 'अगडबम' चित्रपटामधली नाजुका आठवतेय का? होय, तीच तृप्ती भोईर. या चित्रपटामधून तिनं कमालीचा अभिनय केला होता. या चित्रपटाचा सिक्वेल 'माझाअगडबम'मधून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.यात पुन्हा एकदा ती मुख्य भूमिकासाकारातांना दिसेल. ...Read More