Maauli by Anuja Kulkarni in Marathi Film Reviews PDF

माऊली...

by Anuja Kulkarni in Marathi Film Reviews

माऊली... ‘लय भारी’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनिलिया एकत्र येत ‘माऊली’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरात रितेशची लोकप्रियता किती अफाट प्रमाणात आहे याचा प्रत्यय आला ...Read More