जोशीमठ ते औली - माणसांच्या आतमीयतेची अनुभूती - एक धाडसी आणि हुरहुर लावणारी

by Aaryaa Joshi Matrubharti Verified in Marathi Magazine

एक अख्खा दिवस तिथलं सृष्टीसौदर्य आणि निवांतपणा अनुभवला आणि नियोजनाप्रमाणे हरिद्वारकडे प्रवासाची सांगता करायला मार्गस्थ झालो.भल्या पहाटे बोचर्‍या थंडीत मी आणि आशुतोष हरिद्वारला यायला निघालो.चालत बसथांब्यापाशी आलो. बाहेर पडल्यावर कळलं की गाड्या भरभरून वाहत आहेत कारण आधीच्या land ...Read More