एक निर्णय.. स्वतःचा स्वतःसाठी.. एकानंतर एक दमदार चित्रपट, मालिकांमधून मराठी अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. नुकताच त्याचा ‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफीसवर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यासोबतच झी मराठी वाहिनीवरील ...Read Moreपाहते रे’ ही त्याची मालिकासुद्धा छोट्या पडद्यावर गाजतेय. म्हणजेच सुबोध भावे सध्या खूप फॉर्मात आहे. सुबोध आणखी एक नवा चित्रपट तुमच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘एक निर्णय’ असं या चित्रपटाचं नाव असून याचा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक श्रीरंग देशमुख आहे. तो एक निर्णय खूप महत्त्वाचा असतो, असं सुबोधने कॅप्शनमध्ये लिहिलं होत. प्रेक्षकांची उत्सुकता आज संपत असून, १८ जानेवारी ला हा चित्रपट Read Less