Swaraja Surya Shivray - 17 by Nagesh S Shewalkar in Marathi Novel Episodes PDF

स्वराज्यसूर्य शिवराय - 17

by Nagesh S Shewalkar Matrubharti Verified in Marathi Novel Episodes

पुरंदरच्या धुमश्चक्रीत किल्लेदार पडला. परमवीर कोसळला. मरण समोर दिसत असताना नाही खचला. मुरारबाजी शरण नाही गेला. प्रलोभनास नाही भुलला. शिवरायांचा जीवलग अमर झाला. स्वराज्याचा शिलेदार कामी आला. जाताना ताठ मानेने गेला. स्वराज्याचे शिर उंचावून गेला. भगव्याची शान राखत गेला. ...Read More