लग्नानंतर चा तो खडतर प्रवास भाग 2

by Sumit Bhalerao in Marathi Novel Episodes

भाग :२तिच्या जवळची व्यक्ती म्हणजे तिच्या बरोबर आलेली कलवरी... सगळे अनोळखी असतात.. तिथे..त्या परिस्थिती मध्ये सगळ्यांना समजून घेणं ..त्यांना मन सन्मान.. हया विचारात.. तिला काहीच समजत नसत..कधी असाही घडत की.. काही वेगळं करायचं असत पण होत भलतंच..स्वतःच्या लग्नात धकुन ...Read More