कबीर आणि रोहनच्या संवादाने सुरु होणाऱ्या या कथेत, कबीरने आपल्या संध्याकाळी रतीसोबत घालवलेला वेळ आणि तिच्या व्यक्तिमत्वाची प्रशंसा केली आहे. रोहनने कबीरला राधाला विसरायला सांगितले, कारण राधाने आपल्या आयुष्याचा मार्ग निवडला आहे. कबीरने रतीसह अधिक संवाद साधण्याचा विचार केला आणि रोहनने त्याला डबल-डेटची कल्पना मांडली. कबीरने रतीला फोन केला, जिथे दोघांमध्ये चांगला संवाद झाला. रतीने कबीरला उद्या भेटण्याचे ठरवले, आणि कबीरने तिच्या मस्करीवर हसून पैसे चुकवण्याबाबत मजेदार चर्चा केली. कबीर रतीसोबतच्या आपल्या संबंधांबद्दल विचार करत आहे आणि त्याला ती खूप खास वाटते. कथेत कबीरच्या मनातील गोंधळ, राधाबद्दलचे विचार आणि रतीबद्दलचे आकर्षण यांचे चित्रण आहे. त्याच्यातील अंतर्द्वंद्व आणि भावनात्मक गुंतागुंतीचा अनुभव कथेत सहजपणे व्यक्त केला आहे. इश्क – (भाग २१) by Aniket Samudra in Marathi Love Stories 15 3.9k Downloads 7.8k Views Writen by Aniket Samudra Category Love Stories Read Full Story Download on Mobile Description “काय रोहन शेठ.. कशी होती कालची संध्याकाळ?”, रोहन ऑफ़ीसला येताच कबीर म्हणाला..“मस्त.. कबीर.. तु खरंच चिडला नाहीस ना?”, रोहन“नाही अरे.. मी का चिडु? खरंच मला आनंद झाला.. तुम्ही दोघंही अनुरुप आहात एकमेकांना..”“आम्ही ठरवलं होतं तुला सांगायचं.. पण समहाऊ योग्य अशी वेळच मिळत नव्हती..”“असु दे अरे.. तुम्ही दोघं खुश आहात ना.. मग झालं…”“बरं आमचं जाऊ देत.. तुझं बोल.. तुझी संध्याकाळही चांगली गेलेली दिसतेय.. ती बरोबरची छानच होती.. रती ना?”, रोहन“हम्मं.. खरंच छान आहे अरे ती.. इतकी मस्त बोलते ना.. खरं तर तिनेच माझी संध्याकाळ छान बनवली..”, असं म्हणुन कबीरने त्या संध्याकाळबद्दल रोहनला सांगीतलं.. “तुला आवडलीय ती .. हो ना?”, कबिरकडे बघत Novels इश्क कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला... More Likes This मर्यादा एक प्रेमकथा - 1 by Pradnya Chavan माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 1 by Pradnya Chavan प्रेमाचे हे बंध अनोखे...? - 1 by siddhi संग्राम : एक प्रतिशोध - 1 by Bhagyashree Parab पावसांच्या सरी - भाग 1 by Arjun Sutar भाग्य दिले तू मला .... भाग 1 by Anjali सख्या रे ..... - भाग 1 by Anjali More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories