Aamchi jijau by Nagesh S Shewalkar in Marathi Magazine PDF

आमची जिजाऊ

by Nagesh S Shewalkar Matrubharti Verified in Marathi Magazine

सिंदखेडराजा! बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव! या गावात फार फार वर्षांपूर्वी जाधव घराणे राहात होते. लखुजीराव जाधव हे त्या घराण्याचे वंशज! अतिशय हुशार आणि पराक्रमी अशी लखुजीराव यांची सर्वदूर ख्याती होती. तो काळ अत्यंत धामधुमीचा होता. त्यावेळी महाराष्ट्रावर परकिय सत्तांचे ...Read More