Bhatkanti - Suruvaat aeka pravasachi - 2 by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Novel Episodes PDF

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग 2)

by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Novel Episodes

पावसाळा सुरू झालेला. या दोघीना खूप आवडायचा पाऊस, त्यात भिजायला तर किती आवडायचं. विशेष करून सुप्रीला, पावसाळ्यात तर दर रविवारी या दोघींच्या पिकनिक ठरलेल्या. कधी ऑफिसच्या ग्रुप बरोबर, तर कधी त्यांच्या मित्र-मैत्रिणी सोबत, कधी फॅमिली सोबत आणि तसंच कोणी ...Read More