सकाळी सिद्धांत आणि आर्या एकत्र उठले. आर्या धुक्यातील सुंदरतेवर चर्चा करत होती, तिच्या विचारानुसार आयुष्यातील अनिश्चितता धुक्यासारखी आहे. सिद्धांत तिच्या विचारांची प्रशंसा करतो, पण आर्या त्याला काहीतरी खास आवडत असल्याचा इशारा देते. सिद्धांत निसर्गाबद्दल प्रेम व्यक्त करतो, ज्यामुळे आर्या त्याच्या स्वभावाचे मूल्यांकन करते. तिला वाटते की सिद्धांतला इतर गोष्टींमध्येही आवड असावी, परंतु सिद्धांत फक्त निसर्गाच्या प्रेमाबद्दल बोलतो. आर्या त्याला एक व्यक्तिगत सल्ला देते, विश्वास ठेवण्याबद्दल, आणि सिद्धांत तिच्या विचारांची प्रशंसा करतो. आर्या सिद्धांतच्या मनातील विचार समजण्याची त्याची क्षमता पाहून थोडी चिंतित होते. त्यानंतर विक्रांत येतो आणि त्यांना गाडीच्या गंतव्यस्थानावर पोहचण्याची आठवण करून देतो. ना कळले कधी Season 1 - Part 14 by Neha Dhole in Marathi Fiction Stories 21 11.6k Downloads 15k Views Writen by Neha Dhole Category Fiction Stories Read Full Story Download on Mobile Description सकाळी सकाळी सिद्धांत ला आणि आर्याला सोबतच जाग आली. आर्याने त्याच्याकडे पाहून smile दिली. बाहेर छान धुके होते. 'किती सुंदर आहे ना ही सकाळ! फार आवडतात मला ही धुके, थंडी. आपलं आयुष्य पण ह्या धुक्या सारखंच आहे. नाही का? म्हणजे पुढचं सगळंच खुप मोहक वाटतं, समोर काय आहे हे दिसत नाही पण चालायला लागलो की रस्ता पण आपोआप सापडतो.', आर्या म्हणाली. 'वा आर्या! खूप पुस्तकं वाचते का गं तू? नाही म्हणजे exact फिलॉसॉफी मांडली म्हणून विचारलं.' तिने थोडं रागानेच सिद्धांतकडे पाहिलं. 'sorry sorry!! अगं मला असं काही म्हणायचं नव्हतं. तू काही तरी चुकीचा अर्थ घेतीये. I am just saying, खरंच Novels ना कळले कधी - Season 1 आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह... More Likes This रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 by Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 by Meenakshi Vaidya नियती भाग २ by Dilip Bhide चुकांमुक - भाग १ by Dilip Bhide Ishq Mehrba - 1 by Devu बकासुराचे नख - भाग १ by Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा by Parth Nerkar More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories