भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ९)

by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Novel Episodes

आकाश परतला तेव्हा संध्याकाळची उन्ह परतू लागली होती. घड्याळाचा काटा ६ वर आला होता. आकाश सुद्धा दमलेला होता. प्रथम तोही गावात जाऊन अंघोळ करून आला. थोडंसं खाऊन आणि रात्रीच्या जेवणाचं सांगून तो आपल्या tent मध्ये आला. सगळे त्याचीच वाट ...Read More