सिद्धांत घरी आल्यानंतर त्याला आपली चूक लक्षात येते आणि आर्याबद्दल चिंता वाटते. तो विचार करत आहे की त्याने आर्याशी कसे वागले. उधर आर्याच्या मनातही सिद्धांताबद्दलच्या भावना गुंतलेल्या आहेत. ऑफिसमध्ये दोन्ही जण एकमेकांपासून दूर राहतात, पण त्यांची काळजी एकमेकांवर आहे. विक्रांत, सिद्धांतचा मित्र, सिद्धांतच्या आर्या बाबतच्या भावनांबद्दल प्रश्न विचारतो, पण सिद्धांत नकार देतो. विक्रांत सिद्धांतच्या वागणुकीवर लक्ष ठेवतो आणि आर्याबद्दल सिद्धांतची काळजी स्पष्ट करतो. दोघांचे मन एकमेकांकडेच असले तरी ते एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ना कळले कधी Season 1 - Part 29 by Neha Dhole in Marathi Fiction Stories 15.6k 12k Downloads 17.3k Views Writen by Neha Dhole Category Fiction Stories Read Full Story Download on Mobile Description सिद्धांत घरी आला. खूप उशीर झाला त्यामुळे त्याने स्वतःच्याच किल्लीने दरवाजा उघडला. त्याने पाहिलं त्याची आई झोपलेली होती, त्याने काही disturb केलं नाही. तो आपल्या रूम मध्ये आला. खरं तर झोपण्यासाठी तो बेड वर पडला पण त्याची झोप उडालेली होती, 'sorry तर बोललो तिला तरीही का तगमग कमी होत नाही आहे. तीचही बरोबर आहे चुकी दोघांचीही आहे. मग मला का इतकं वाईट वाटतंय? आर्यालाही वाईट वाटत असेल.. तिची चुकी असेल नसेल मला माहिती नाही, पण मी limits cross नव्हत्या करायला पाहिजे. आर्याने काय विचार केला असेल माझ्या बाबतीत की मी ही बाकी मुलांसारखा...... कितीतरी वेळेस कित्येक मुलींनी माझ्या Novels ना कळले कधी - Season 1 आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काह... More Likes This ऑपरेशन ब्लॅक ताज - 1 by Siddhesh Chaudhari शांततेच नातं - 1 by Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 by Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 by Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 by Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 by Dilip Bhide मुखवटे - 2 by Balkrishna Rane More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories