विवेक नेहमीप्रमाणे ऑफिसला आला आणि पूजाला कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण पूजाने कॉल घेतला नाही. त्याचा मूड खराब झाला, आणि सुवर्णा त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत होती. ऑफिस सुटल्यावरही पूजा आली नाही, त्यामुळे विवेक चिंता करत होता. सुवर्णा त्याला स्टेशनवर थांबायला सांगत होती, पण त्याला राहायचे होते. तिकडे पूजाच्या घरी तिचा विवाह पाहण्याचा सोहळा पार पडला. पूजा विवेकच्या कॉल्सना उत्तर देत नव्हती, आणि तिच्या वडिलांनी तिला लग्नाचे दबाव टाकले. पूजा लग्नासाठी तयार नव्हती आणि तिने वडिलांना स्पष्ट केले. वडिलांनी तिच्या बदललेल्या वर्तनाबद्दल तिला सुनावले, आणि तिला विवेकसोबतच्या मैत्रीवर विचार करण्यास सांगितले. पूजा आणि तिच्या आईने या परिस्थितीवर चर्चा केली, आणि आईने तिला विवेकसोबतचे नाते थांबवण्याचा सल्ला दिला. धुक्यातलं चांदणं ....... भाग १२ by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Love Stories 11.7k 8.1k Downloads 13.1k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category Love Stories Read Full Story Download on Mobile Description Next day, विवेक नेहमीप्रमाणे ऑफिसला आला. आल्या आल्या सवयीप्रमाणे,त्याने पूजाला call लावला. खूप वेळ रिंग वाजत होती. दुसऱ्यांदा call लावला. यावेळी तिने cut केला. पुन्हा लावला, पुन्हा cut केला. " झालंय काय हिला… ?",विवेक विचारात गढून गेला. सुवर्णा आली तितक्यात. विवेकला बघितल्यावर कालची आठवण झाली तिला. जरा वाईट वाटलं. पण ते सगळं विसरून, काही झालंच नाही या अविर्भावात त्याच्या समोर येऊन बसली. " काय झालं रे, सकाळी सकाळी चेहरा का पडलेला. ?","पुजू call नाही उचलत… असं करत नाही कधी ती.","असं का… अरे तिला काम असेल काहीतरी म्हणून उचलत नसेल. "विवेकला पटलं ते. मग तो कामाला लागला. सुवर्णाने सुद्धा कामाला सुरुवात केली. Novels धुक्यातलं चांदणं.... "Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो.... More Likes This एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 by Sanket Gawande Mr. Money - भाग 1 by Shivraj Bhokare निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 by manasvi Manu Ruthless Love - 1 by My imaginary world सप्तपदी - 1 by Rachana कुंकू सौभाग्याचे - 1 by Anita वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 by sabdhpriyaa More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories