Dhukyataln chandan - 16 by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Love Stories PDF

धुक्यातलं चांदणं ....... भाग १६

by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Love Stories

रात्री पूजाने माथेरानची माहिती search केली, इंटरनेट वर. चार अनाथाश्रम होती तिथे. चारही ठिकाणाचे नाव आणि पत्ते लिहून घेतले तिने. सकाळीच निघाली पूजा. मजल-दरमजल करत पूजा पोहोचली माथेरानला. तेव्हा सकाळचे १० वाजले होते. माथेरानला उतरली आणि थंड हवा आली.अजूनही ...Read More