विनय आणि चंदन यांच्या संवादात दिक्षा नावाच्या एका सुंदर मुलीची चर्चा होते. चंदन विनयला सांगतो की दिक्षा एक छान व्यक्तिमत्व आहे, जी सावळी असूनही अत्यंत आकर्षक आहे. दिक्षाला 'मॅडम' संबोधणे नाही आवडत, आणि ती एकेरी बोलायला प्राधान्य देते. चंदनने तिच्या सौंदर्याबद्दल, तिच्या हसण्याबद्दल, आणि तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक प्रशंसा केल्या. दिक्षा प्रेमात पडलेली नाही, आणि सर्वांना मित्र म्हणूनच पाहते. चंदन विश्वास ठेवतो की दिक्षाला एक दिवस तिच्या प्रेमासाठी योग्य व्यक्ती भेटेल. दिक्षा म्हणजे "Gift of" असं त्याने सांगितलं. रातराणी.... (भाग ३ ) by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Love Stories 19.3k 9.8k Downloads 18.6k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category Love Stories Read Full Story Download on Mobile Description चंदन आला १० मिनिटांनी, " कुठे गेला होतास... एक मॅडम बडबडून गेल्या तुझ्यामुळे... " ," कोण आलेलं ? " ," नावं नाही सांगितलं... तुला मेसेज करून ठेवते असं बोलून पुढे बोलल्या , फोन वाजला कि receive करायचा... तुझा फोन मी कसा उचलणार... बरोबर ना... " विनयने सगळी हकीकत सांगितली. " अशी बोलली का ... बरं " चंदनने मेसेज बघितला. " व्वा !! चांगलीच व्यक्ती भेटली तुला.. " ," का ... काय झालं... ".... विनय ... " आधी सांग... तिला मॅडम वगैरे काही बोललास का.... " ," हो रे ... पण तुला कसं कळते सगळं... " ," तिला आवडतं नाही.... एकेरी बोलायचे तिच्याशी... तुला Novels रातराणी.... तोच समुद्र किनारा..... तोच निळाशार पसरलेला अथांग सागर... पायाखाली असंख्य शंख -शिंपले.... आणि .... आणि रातराणीचा सुगंध.... तेच स्वप्न... विनयला जाग आ... More Likes This नाते डायरीशी ... - 1 by Dipak Ringe पावसाआडचं गाव - 1 by Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 by Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 by Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 by Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 by Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 by Amol Meshram More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories