जुळले प्रेमाचे नाते - भाग-३

by Hemangi Sawant Matrubharti Verified in Marathi Novel Episodes

सकाळच्या अलार्म ने माझी झोपमोड झाली. घडाळ्यात सात वाजता होते. मी आज स्वतःच उठले, आज पहिला दिवस होता ना माझा आणि निशांत चा. म्हणजे डान्ससाठीचा... डान्स बसवायचा होता त्यामुळे लवकर तय्यारी करून मला निघायचं होत. मी फ्रेश होत बाहेर ...Read More