या कथेत लेखकाने आपल्या प्रवासाच्या आवडीची आणि त्याच्या विनोदी स्वभावाची माहिती दिली आहे. त्याला बसने प्रवास करणे खूप आवडते आणि त्याने महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी अनेक प्रवास केले आहेत. लेखकाने एकदा एका लग्नासाठी एकटाच रेल्वेने प्रवास केला, ज्यामध्ये त्याची पत्नी त्याला दोन वेळचे जेवण तयार करून देते. लेखकाचा विनोदी स्वभाव आणि पत्नीची खेळकरता यामुळे त्यांची संवाद साधताना मजेदार क्षण निर्माण होतात. त्याची पत्नी त्याच्या विसराळूपणाबद्दल नेहमीच त्याला चिडवते, कारण तो काही महत्त्वाचे सामान विसरतो. कथा प्रवासाच्या गमती-जमती, लेखकाच्या स्वभाव आणि वैवाहिक जीवनातील संवाद यावर आधारित आहे. मी एक अर्धवटराव - 5 by Nagesh S Shewalkar in Marathi Fiction Stories 3 3.2k Downloads 8.1k Views Writen by Nagesh S Shewalkar Category Fiction Stories Read Full Story Download on Mobile Description ५) मी एक अर्धवटराव! मला पहिल्यापासूनच प्रवासाची भारी आवड! त्यातही बसने प्रवास करणे ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणी! आमच्या पिढीने एक काळ असाही पाहिला आहे की, त्याकाळी सर्वसामान्यांना केवळ आणि केवळ लालपरीचा अर्थात महामंडळाच्या बसचा सहारा होता, आधार होता. महामंडळाने जारी केलेल्या योजनांमध्ये ३-५-७- आणि १० दिवसांचे पास अशा योजना असायच्या. ठराविक रक्कम भरून तो पास विकत घेतला की, मग योजनेप्रमाणे तितके दिवस महाराष्ट्र राज्यात फिरत राहायचे. तर असे मुदती पास काढून मी एकट्याने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. ते म्हणतात ना, 'हौसे, गवसे, नवसे' ही त्रयी अनुसरून फिरत असलो तरीही महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेटी देणे हाही प्रमुख Novels मी एक अर्धवटराव मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, राग... More Likes This रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 by Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 by Meenakshi Vaidya नियती भाग २ by Dilip Bhide चुकांमुक - भाग १ by Dilip Bhide Ishq Mehrba - 1 by Devu बकासुराचे नख - भाग १ by Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा by Parth Nerkar More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories