कथेत एक व्यक्ती आणि त्याची पत्नी आहेत, जे एका समारंभासाठी टॅक्सीने जायचे ठरवतात. पत्नी सजण्यासाठी तीन वाजल्यापासून तयार होते, आणि चार वाजता निघायचे असते. पती टॅक्सी बुक करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला टॅक्सी कंपनीच्या प्रतिसादात काही विचित्रता जाणवते. त्याला भूतकाळातल्या एका प्रसंगाची आठवण येते, जेव्हा तो बसस्थानकावर न जाता रेल्वेस्थानकावर गेला होता. त्याच्या पत्नीने त्याला हसताना विचारले की, टॅक्सी कुठपर्यंत आली याबद्दल माहिती घेण्याची आवश्यकता आहे, कारण उशीर झाला तर नातेवाईक त्यांच्यावर टीका करतील. या कथेत पतीच्या अर्धवटरावपणाचे आणि त्यांच्या दांपत्य जीवनातील विनोदी प्रसंगांचे चित्रण केले आहे. मी एक अर्धवटराव - 25 by Nagesh S Shewalkar in Marathi Fiction Stories 3.9k 3.7k Downloads 10k Views Writen by Nagesh S Shewalkar Category Fiction Stories Read Full Story Download on Mobile Description २५) मी एक अर्धवटराव! ती एक सायंकाळ! आमच्या जीवनातील एक मोठ्ठा विनोद जन्माला घालणारी, बायकोने बहाल केलेल्या 'अर्धवटराव!' या पदवीतला सत्यांश पटवाणारी, सिद्ध करणारी. त्या सायंकाळी आम्हाला एका नातेवाईककडे एका समारंभासाठी जायचे होते. ते ठिकाण माझ्या घरापासून बरेच दूर होते. मला दुचाकीवरून जायचा कंटाळा आला आणि हिचीही इच्छा आरामात टॅक्सीने जाऊ अशीच होती. चार वाजता निघायचे होते. बायकोला सजायला, नटायला खूप वेळ लागतो म्हणून हिने तीन वाजल्यापासून तयार व्हायला सुरुवात केली. पावणेचार वाजता ही म्हणाली,"अहो, मी तयार आहे बरे का?""होय. आजकाल तू तब्येतीने चांगलीच तयार झाली आहेस...""मस्करी करू नका. गाडी बुक केली का?""होय. तेच करतोय..." असे म्हणत मी भ्रमणध्वनी Novels मी एक अर्धवटराव मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, राग... More Likes This फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 by Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 by Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 by Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 by Dilip Bhide मुखवटे - 2 by Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 by Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 by shabd_premi म श्री More Interesting Options Marathi Short Stories Marathi Spiritual Stories Marathi Fiction Stories Marathi Motivational Stories Marathi Classic Stories Marathi Children Stories Marathi Comedy stories Marathi Magazine Marathi Poems Marathi Travel stories Marathi Women Focused Marathi Drama Marathi Love Stories Marathi Detective stories Marathi Moral Stories Marathi Adventure Stories Marathi Human Science Marathi Philosophy Marathi Health Marathi Biography Marathi Cooking Recipe Marathi Letter Marathi Horror Stories Marathi Film Reviews Marathi Mythological Stories Marathi Book Reviews Marathi Thriller Marathi Science-Fiction Marathi Business Marathi Sports Marathi Animals Marathi Astrology Marathi Science Marathi Anything Marathi Crime Stories