chandani ratra - 8 by Niranjan Pranesh Kulkarni in Marathi Love Stories PDF

चांदणी रात्र - ८

by Niranjan Pranesh Kulkarni in Marathi Love Stories

कॉलेज संपताच राजेश आणि संदीप फ्रेश होण्यासाठी राजेशच्या घरी पोहोचले. संदीपने सकाळीच पार्टीला घालायचे कपडे बरोबर घेतले होते. दोघेही आवरून घरातून बाहेर पडले. तासाभरात ते मनालीच्या घरी पोहोचले. मनालीचा बंगला एखाद्या पॅलेसपेक्षा कमी नव्हता. मनालीचे वडील एका नावाजलेल्या कंपनीचे ...Read More


-->