callgirl - 3 by Satyajeet Kabir in Marathi Love Stories PDF

कॉलगर्ल - भाग 3

by Satyajeet Kabir in Marathi Love Stories

शेवटी अजय अन यशने तिला ओढतच काउचवर आणले. लिंबू पाणी पाजल्यावर ती जरा शुद्धीवर आली. यशच्या हातात रेडबुलचा टीन बघून ती वैतागली. “यार यश, मी मुलगी असून रम पिते. आणि तू रेडबुल पितोस. शी...!!! मला तुझी लाज वाटते यार. ...Read More