ज्योतिष शास्त्र - ग्रहांचे करकत्व

by Sudhakar Katekar Matrubharti Verified in Marathi Magazine

रवी;--रवीला ज्योतिष शास्रात आत्मा म्हणतात.सिंह राशीत स्वगृही,मेष राशीत उचीचा तर तूळ राशीत नीचिचा असतो.रवी पितृ कारकही आहे.या ग्रहांचे दशमात लग्नात विशेष महत्व याचा अमल पुरुषाचा उजवा डोळा व स्त्रियांचा डावा यावर आहे.तसेचमेेंदुवर आहे. हा राज ग्रह असल्यामुळे राज पद, ...Read More