callgirl - 11 by Satyajeet Kabir in Marathi Love Stories PDF

कॉलगर्ल - भाग 11

by Satyajeet Kabir in Marathi Love Stories

सकाळी डॉक्टरांनी काका-काकूंना discharge दिला. यश त्या सगळ्यांना घरी सोडून साईटवर गेला. बाकीची सगळी जबाबदारी जान्हवीनं सांभाळली. काका-काकूंची जेवणं, त्यांची औषधे, सगळं काम तिने काळजीपूर्वक केलं. काकूंना जान्हवीचा मोठा आधार होता. त्यांच्या तोंडात सारखं जान्हवीचं नाव होतं. यशने रात्री ...Read More