जुळले प्रेमाचे नाते - भाग-२४-१

by Hemangi Sawant Verified icon in Marathi Novel Episodes

आजोबा नेहमी त्याच्याकडून झाडं घेत असल्याने त्यांची आणि आजोबांची छान ओळख होती. सोबत निशांतची ही. आम्ही सुंदर फुल झाड घेतली. वेगवेगळ्या रंगाची, सुंदर अशी फुलझाडं बघून तर मी वेडीच झाले होते.. त्या नर्सरीमध्ये फुलपाखरा सारखी इकडून तिकडे उडत होते. ...Read More