ज्योतिष शास्र - ग्रहांचे कारकत्व

by Sudhakar Katekar Matrubharti Verified in Marathi Magazine

गुरू:-- धनु व मीन या राशीत स्वगृही असतो तर कर्क राशीत उचीचा व मकर राशीत नीचीचा असतो.तो आपल्या स्थाना पासून ५.७.व९ या दृष्टीने पाहतो.मांड्या, काळीज,तळपाय.यावर गुरूचा प्रभाव असतो.संतती,वैभव,ज्ञान,परमार्थ,पुण्य कर्म,तसेच,धर्म स्थळे,शाळा, कॉलेज,विश्वविद्यालय,कीर्तनकार,यावर याचाप्रभाव आहे.कर्क,वृश्चिक,मकर मिन या बहू प्रसव राशी या ...Read More