जुळले प्रेमाचे नाते - भाग-२४-२

by Hemangi Sawant Verified icon in Marathi Novel Episodes

जरा घाईतच मी ऑडीमध्ये घुसले.... ऑडीमध्ये आज परत तशीच गर्दी होती. मी निशांतला शोधत आत गेले.., पण तो काही दिसत नाही बघून जाणार होते की, ऑडीचा दरवाजामध्ये निशांत उभा होता. मी धावत त्याच्या जवळ गेले.. "अरे निशांत.., आपण कुठे ...Read More