भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १६)

by vinit Dhanawade in Marathi Novel Episodes

आकाश अजूनही त्या शेकोटीजवळ बसला होता. " कोण आहोत आपण... कधीच काढून टाकला होता मनातून हा प्रश्न... या सर्वामुळे पुन्हा आला समोर... कोण असतील माझी माणसं, कुठे असतील.. काय नातं असेल पावसाचं आणि माझं... " माझा गणू ", ... ...Read More