जुळले प्रेमाचे नाते - भाग-३२

by Hemangi Sawant Verified icon in Marathi Novel Episodes

या तिघी तर चांगल्याच दचकल्या... "काय मूर्ख आहे ती हर्षल. अरे अस प्रेम हिसकावून मिळत का..! ते मुळात दोघांच्या मनात असावं लागतं." प्रिया तर चांगलीच चिडली होती. मागून अभि आणि वृंदाने ही सुरात सूर मिसळले.. मी तिघींना शांत केलं..."अरे, ...Read More