भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १७)

by vinit Dhanawade in Marathi Novel Episodes

तिथे दुसऱ्या टोकाला . सुप्री आणि तिच्या मैत्रिणींनी , खाली गावात जाऊन , अंघोळ वगैरे उरकली होती... लवकर निघायचे म्हणून. अमोल अजूनही झोपलेला." ओ... अमोल सर, जागे व्हा... निघायचे आहे... " सुप्री अमोलच्या तंबू बाहेरूनच त्याला हाका मारत होती. ...Read More