जुळले प्रेमाचे नाते - भाग-३४

by Hemangi Sawant Verified icon in Marathi Novel Episodes

घरी आले. निशातने ने मला सोडलं आणि तो निघून गेला होता. आज बाबा ही ऑफिस मधून लवकरच आले होते. फ्रेह होऊन बाबांशी गप्पा झाल्या. मग आम्ही जेवुन घेतलं आणि मी बेडवर अंग टाकलं.दिवसभराच्या गोष्टी मनात घोळत होत्या... राहून राहून ...Read More