भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २३)

by vinit Dhanawade in Marathi Novel Episodes

पहाटे पहाटे आलेल्या वादळाने पूर्ण रात्र भिजवून टाकली होती. दुसरा दिवस, सुरु झाला तेव्हा वारा त्याच्या स्वभावानुसार इकडून -तिकडे नुसता उडत होता. पहाट होतं होती, कालच्या पावसाने सारा परिसर धुवून निघाला होता. हिरवा रंग काय उठून दिसत होता सांगू ...Read More