भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १

by vinit Dhanawade in Marathi Novel Episodes

मे महिन्याचा शेवटचा आठवडा,... तारीख.. कोणाला माहित.... तरीही काय फरक पडणार होता तारीख जाणून. ना तारीख माहित , ना वार .... त्यात सकाळ होतं होती. आकाश तर आधीच जागा झालेला. घड्याळात न बघताच हल्ली त्याला वेळेचाही अंदाज बांधता यायचा. ...Read More