Julale premache naate - 50 by Hemangi Sawant in Marathi Novel Episodes PDF

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५०

by Hemangi Sawant in Marathi Novel Episodes

डायनिंग टेबलवर आम्ही सगळं छान ठेवलं होतं.. डाळ, भात, बटाटा भाजी.., श्रीखंड-पुरी.., अळुवड्या.., पापड-लोणचं आणि बाबांचे आवडते गुलाबजामुन.. अस साधं पण सर्वांना आवडेल अस जेवण होत..डायनिंग टेबलवर समोर बाबा तर बाबांच्या बाजुला आजोबा.. आजोबांच्या समोर आजी.. आजीच्या बाजूला मी ...Read More