जुळले प्रेमाचे नाते - भाग-५९

by Hemangi Sawant Verified icon in Marathi Novel Episodes

"अरे हा काय फालतुपणा आहे. प्राजु कोण होता तो..?? तो नक्कीच राज असणार. मूर्खपणा नुसता. आणि किती हे ट्विट्स तुझ्या आयुष्यात प्राजु !!" वृंदा चांगलीच भडकली होती."अग तु शांत हो बघु. तीच बोलं तर पूर्ण ऐक." प्रिया तिला शांत ...Read More