जुळले प्रेमाचे नाते - भाग-६९

by Hemangi Sawant in Marathi Novel Episodes

तेवढ्यात निशांत एकदम माझ्या जवळ आला.. "शांत हो.. तो मागेच उभा आहे. तो ब्लॅक टीशर्ट हेल्मेट घातलेला मुलगा राजच्या घरातुन निघाल्यापासुन आपला पाठलाग करत आहे. मी लगेच मिस्टर गोखले यांना मॅसेज केला आहे. राज ने आपल्याला सर्वांचा एक ग्रुप ...Read More