जुळले प्रेमाचे नाते - भाग-७१

by Hemangi Sawant Matrubharti Verified in Marathi Novel Episodes

तिकडे माझे आई-बाबा ही होते. त्यांना बघून मी धावत जाऊन आई-बाबांना मिठी मारली. कदाचित त्यांना घडलेला प्रकार मिस्टर गोखल्यांनी सांगितला असावा. आता वाट बघायची होती ते त्या व्यक्तीची. आणि तो क्षण आला.एका रूममधे आम्हाला नेण्यात आल. तिकडे एकाला खुर्चीला ...Read More