जुळले प्रेमाचे नाते - भाग-७२

by Hemangi Sawant Matrubharti Verified in Marathi Novel Episodes

सफेद रंगाच्या त्या कुर्त्यामध्ये खुललेलं तीच सौंदर्य त्यात आताच आंघोळ करून आल्याने अजून ही ओले असलेले तिचे केस तिच्या त्या चेहऱ्यावर येत होते. हलकं ऊन असल्याम त्या सोनेरी किरणांमध्ये तिचा तो चमकणारा चेहरा मला वेड लावणारा होता.. आता पर्यंत ...Read More