lag aadhichi gosht - 9 by Dhananjay Kalmaste in Marathi Love Stories PDF

लग्नाआधीची गोष्ट - (भाग 9)

by Dhananjay Kalmaste in Marathi Love Stories

डायरीच्या पानातून …आफरिनऐसादेखानहींखूबसूरतकोईजिस्मजैसेअजंताकीमूरतकोईजिस्मजैसेनिगाहोंपेजादूकोईजिस्मनगमाकोईजिस्मखुशबूकोईजिस्मजैसेमेहक्तीहुईचांदनीजिस्मजैसेमचलतीहुईरागिनीजिस्मजैसेकिखिलताहुआएकचमनजिस्मजैसेकिसूरजकीपहलीकिरणजिस्मतर्शाहुआदिलकशओदिलनिशिंसंदलिंसंदलिंमरमरिंमरमरिंमार्च- आजचा दिवस बाकीच्या दिवसांसारखा नव्हता .. दोन महिन्यापासून संजय दररोज माझ्याकडे बघतोय .आजूबाजूला त्याचे मित्र पण बसलेले असतात. मी आले की वहिनी -वहिनी म्हणून ओरडायला लागतात. दररोज तो फक्त लांबूनच बघायचा पण आज चक्क त्याने सगळ्या ...Read More