भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 1

by Kuntal Chaudhari Matrubharti Verified in Marathi Fiction Stories

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष भाग १ज्योतिषविद्या शिकायला खूप लोककाना आवडत.आपल्याला तर लहानपणी दुसऱ्याचा हाथ वाचायला किती आवडायचा बरोबर ना. आणि जरी ज्योतिषविद्या शिकायची नसेल तरी आपला भविष्य जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतो.एकनाथ साठे याला लहानपणा पासूनच ज्योतिषविद्या मध्ये खूप आवड ...Read More